...तर यशला देखील मिळाला असता न्याय दहिवडी येथील साईराज मांजरे याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलिसांनी घटनेचा छडा लावला. त्याचप्रकारे 21 महिन्यांपूर्वी यश गायकवाडच्या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला असता, तर यश गायकवाडला देखील न्याय मिळाला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
विलंबित तपासामुळे न्यायाला अडथळाः यश गायकवाड प्रकरण
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.