Achira News Logo
Achira News

विशाल ताऱ्यांच्या अभ्यासातून आकाशगंगेची रहस्ये उघड

Pudhari
विशाल ताऱ्यांच्या अभ्यासातून आकाशगंगेची रहस्ये उघड
Full News
Share:

अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच आव्हानात्मक अशा या संशोधनामध्ये 100,000 हून अधिक विशाल तार्‍यांचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यामध्ये उपलब्ध माहितीतून आकाशगंगेतील तार्‍यांची स्थिती आणि विकासासह त्यांच्या वयाबाबतसुद्धा माहिती मिळाली. आकाशगंगेच्या केंद्रानजीक असणारे तारे अतिशय जुने असून, एका निश्चित बिंदूपर्यंत ते हळूहळू कमी होत चालले आहेत. आकाशगंगेच्या अगदी किनार्‍यापाशी किंवा त्याहीपलिकडे काही असे तारे आहेत, ज्यांची निर्मिती आकाशगंगेत झाली; मात्र काही कारणास्तव ते सीमेबाहेर ढकलले गेले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विशाल ताऱ्यांच्या अभ्यासातून आकाशगंगेची रहस्ये उघड | Achira News