Achira News Logo
Achira News

शक्तीमान स्वयं-चालित ऊस कापणी यंत्रः लाभांपेक्षा अधिक धोके उघड

Pudhari
शक्तीमान स्वयं-चालित ऊस कापणी यंत्रः लाभांपेक्षा अधिक धोके उघड
Full News
Share:

आजारापेक्षा उपायच भयंकर भारत सरकारच्या बुधनी (मध्य प्रदेश) येथे असलेल्या केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेने शक्तिमान सेल्फ प्रोपेल्ड शुगरकेन हार्वेस्टर या मॉडेलद्वारे झालेल्या ऊस तोडणीचा अभ्यास करून हा अहवाल याआधीच जाहीर केला आहे. यामुळे तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड करणे कितपत सोयीस्कर आणि फायद्याचे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तोडणी मजुरांकडून होणाऱ्या ऊस तोडीसाठीच्या अडवणुकीला वैतागून अनेक ऊस उत्पादक तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीस प्राधान्य देत आहेत. मात्र हा उपाय आजारापेक्षा भयंकर ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शक्तीमान स्वयं-चालित ऊस कापणी यंत्रः लाभांपेक्षा अधिक धोके उघड | Achira News