Achira News Logo
Achira News

शिक्षणाद्वारे स्थानिक समुदायांचे सक्षमीकरणः उच्च महाविद्यालये आणि मूलभूत कौशल्य अभ्यासक्रमांसाठी आवाहन

Pudhari
शिक्षणाद्वारे स्थानिक समुदायांचे सक्षमीकरणः उच्च महाविद्यालये आणि मूलभूत कौशल्य अभ्यासक्रमांसाठी आवाहन
Full News
Share:

तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेता तालुक्यात एखादे उच्च महाविद्यालय उभारणे गरजचे बनले आहे त्याच प्रमाणे किमान कौशल्य अभ्यास क्रम राबविणे गरजेचे बनले.मात्र या दोन्ही कडे दुर्लक्ष होत विकास कामे सभागृह ,वाडी वरचा रस्ता यामध्ये अडकलेलं दिसुन येत आहे विद्यार्थी च्या भविष्यचा व देशाच्या भविष्यातील घडामोडी बघता येणाऱ्या काळात विकास कामात आरोग्य सेवा सह शिक्षण ला महत्व देणे गरजेचे बनले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शिक्षणाद्वारे स्थानिक समुदायांचे सक्षमीकरणः उच्च महाविद्यालये आणि मूलभूत कौशल्य अभ्यासक्रमांसाठी आवाहन | Achira News