शेगाव :वरवट बकाल कडून शेगाव कडे येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाचे कीया गाडीमध्ये दहा लाखाची रोकड निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान पकडून जप्त केली सदर कार्यवाही ता.१३ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान स्थानिक गौरव हॉटेल जवळ करण्यात आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध रस्त्यावर निवडणूक विभागाचे पथक मार्फत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
शेगावमध्ये रोख रक्कम जप्तः निवडणूक विभागाची भ्रष्टाचारविरोधी मोहीम
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.