तसेच आटपाडी तालुक्यांतील खरसुंडी येथून सिध्दनाथाची पेटतीज्योत आणण्यात आली. यावेळी श्री महालक्ष्मी देवीचे पुजारी शिवाजीआप्पा शेंडगे, शंकर शेंडगे, दादासाहेब वगरे, योगेश शेंडगे यांनी स्वागत केले. श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस माघ पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी यात्रा परिसरात छोटे-मोठे उद्योग व्यवसाय, हॉटेल, रसपानगृह, खानावळी, पाळणे, मनोरंजनाची साहित्य, खेळण्याची दुकाने, मेवा मिठाईच्या दुकाने, स्टेशनरी आदींच्यासाठी जागा वाटप करण्यात आले.
श्री महालक्ष्मी देवीची यात्रा खरसुंडीमध्ये सिद्धनाथाच्या ज्वालेचे स्वागत करते
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.