Achira News Logo
Achira News

शेलोली परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट

Pudhari
शेलोली परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट
Full News
Share:

शेळोली परिसरात फळपिकांचे नुकसान कडगाव : भुदरगड तालुक्यातील शेळोली परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारांसह झालेल्या पावसामुळे परिसरातील काजू, आंबा, जांभूळ, करवंदी आदी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शेलोली परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट | Achira News