Achira News Logo
Achira News

शस्त्रक्रियेच्या वाढीव अचूकतेसाठी डॉक्टर ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस घालतात

Pudhari
शस्त्रक्रियेच्या वाढीव अचूकतेसाठी डॉक्टर ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस घालतात
Full News
Share:

डॉक्टर जेव्हा हा चष्मा घालतात, तेव्हा त्यांना रुग्णाच्या शरीराचा 3डी मॉडेल किंवा रक्ताचे अहवाल थेट आपल्या डोळ्यांसमोर दिसतात. जसे मोबाईलमध्ये आपण एआर फिल्टर्स वापरतो, तसेच डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरांतर्गत नेमकी काय स्थिती आहे, हे चष्म्यातून स्पष्ट दिसते. ‌‘मेडोस‌’मध्ये ‌‘कोबॉट‌’ (उेश्रश्ररलेीरींर्ळींश ठेलेीं) आणि इंटेलिजेंट ग्लोव्हजचा वापर केला जातो. कोबॉट : हा रोबो शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना मदत करतो. जर ऑपरेशन करताना डॉक्टरांचा हात थोडा थरथरला, तर रोबो त्याला स्थिर ठेवण्यास मदत करतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शस्त्रक्रियेच्या वाढीव अचूकतेसाठी डॉक्टर ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस घालतात | Achira News