Achira News Logo
Achira News

शहर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाजे पोलिसांनी छापे टाकले

Pudhari
शहर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाजे पोलिसांनी छापे टाकले
Full News
Share:

त्यानुसार मंगळवारी सपोनि. धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक मांडवे, निलेश गायकवाड, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पोलीस अंमलदार स.फौ. अतीष घाडगे, हवालदार लक्ष्मण जगधने, हसन तडवी, राकेश खांडके, अमित माने, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव व चालक अमृत कर्पे यांनी संयुक्त छापा टाकला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शहर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाजे पोलिसांनी छापे टाकले | Achira News