शहरात बुधवारी सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी 1 च्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसाचा फार जोर नसल्याने वेधशाळेत पावसाची नोंद झाली नाही.
शहरात हलका पाऊस, वेधशाळेने नोंदवला मुसळधार पाऊस नाही
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.