Achira News Logo
Achira News

संकटकाळानंतर भारतीय किनाऱ्यालगत पर्यटकांची सुटका

Pudhari
संकटकाळानंतर भारतीय किनाऱ्यालगत पर्यटकांची सुटका
Full News
Share:

यावेळी जीव रक्षक परदेश तांडेल यांनी तातडीने समर्थ वॉटर स्पोर्टस्‌चे मालक व नगरसेवक उमेश भोसले यांना कळवले. त्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी मुजाहिद मिरकर व सफायद बागकर यांनी जेटस्कीच्या सहाय्याने समुद्रात धाव घेत दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी नगरपंचायतीकडून तात्पुरती जबाबदारी दिलेले कर्मचारी आशिष सांगळे यांनीही बचावकार्याला मदत केली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

संकटकाळानंतर भारतीय किनाऱ्यालगत पर्यटकांची सुटका | Achira News