Achira News Logo
Achira News

स्थानिक राजकारणात वंदना पवारांचा अनपेक्षित प्रवेश

Pudhari
स्थानिक राजकारणात वंदना पवारांचा अनपेक्षित प्रवेश
Full News
Share:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. उमेदवारीच्या चर्चे वेळी दादांनी विचारले अरे प्रकाश पवार यांच्या कुटुंबातील कुणीही उभे नाही का? यानंतर दादांनी वंदना पवार यांना पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. त्यांचे आदेश आशीर्वाद मानून पंचायत समिती लढविण्यासाठी तयारी केली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

स्थानिक राजकारणात वंदना पवारांचा अनपेक्षित प्रवेश | Achira News