Achira News Logo
Achira News

सुनेत्रा पवार यांनी स्मारकाला भेट दिली आणि दुर्घटनेतील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली

Pudhari
सुनेत्रा पवार यांनी स्मारकाला भेट दिली आणि दुर्घटनेतील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली
Full News
Share:

अजित पवारांच्यानिधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी नुकतीच शपथ घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि या अपघातात प्राण गमावलेल्या विदिप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सुनेत्रा पवार यांनी स्मारकाला भेट दिली आणि दुर्घटनेतील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली | Achira News