Achira News Logo
Achira News

सभापतींच्या निवडणुकीतील मतभेदांमुळे भाजप आणि महायुतींना धक्का

Pudhari
सभापतींच्या निवडणुकीतील मतभेदांमुळे भाजप आणि महायुतींना धक्का
Full News
Share:

भाजप आणि महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे, मात्र सभापती निवडीत तरी आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील का?, याकडे त्यांचेही लक्ष लागले आहे. विरोधकांकडून आघाडीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीने अधिक सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेत स्थिर कारभारासाठी एकजूट आवश्यक असल्याचे जाणून नेतेमंडळी संयमाने पावले टाकत आहेत. पुढील आठवड्यात सभापती निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सभापतींच्या निवडणुकीतील मतभेदांमुळे भाजप आणि महायुतींना धक्का | Achira News