Achira News Logo
Achira News

समाज सेवा विभागाच्या अधीक्षकांनी व्हर्जिन मातांना भावनिक पाठबळ दिले

Pudhari
समाज सेवा विभागाच्या अधीक्षकांनी व्हर्जिन मातांना भावनिक पाठबळ दिले
Full News
Share:

समाजसेवा अधीक्षक विभागाचा आधार कुमारी मातांना सीपीआरच्या समाजसेवा अधीक्षक विभागाचा मोठा मानसिक आधार मिळत आहे. येथे दाखल झाल्यापासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा विभाग संबंधित कुमारी मातेला आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत असतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

समाज सेवा विभागाच्या अधीक्षकांनी व्हर्जिन मातांना भावनिक पाठबळ दिले | Achira News