Achira News Logo
Achira News

सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धचा क्रिकेट सामना रद्द केला

Pudhari
सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धचा क्रिकेट सामना रद्द केला
Full News
Share:

यापूर्वी मोहसीन नकवी यांनी या संदर्भातील अंतिम निर्णय ३० जानेवारी किंवा २ फेब्रुवारी रोजी घेतला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच सरकारने आपला पवित्रा जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या सोडून दिला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धचा क्रिकेट सामना रद्द केला | Achira News