Achira News Logo
Achira News

सूर्यकुमार यादवला चेपॉकच्या अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी

Pudhari
सूर्यकुमार यादवला चेपॉकच्या अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी
Full News
Share:

"मला वाटते रोहितदेखील खेळणार नाही. मात्र, सूर्यकुमार यादवसाठी फॉर्मात परतण्याची ही सुवर्णसंधी आहे, कारण फलंदाजीसाठी यापेक्षा चांगली खेळपट्टी त्याला मिळणार नाही." चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याने सूर्यकुमारला आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवता येईल, असा विश्वास अश्विनने व्यक्त केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सूर्यकुमार यादवला चेपॉकच्या अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी | Achira News