Achira News Logo
Achira News

सलग नो बॉल खेळल्याबद्दल गावसकरने बुमराला फटकारलेः'कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही'

Pudhari
सलग नो बॉल खेळल्याबद्दल गावसकरने बुमराला फटकारलेः'कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही'
Full News
Share:

याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, 'जसप्रीत बुमराहने नो बॉ टाकला हे मला सांगू नका. ते कदापी मान्य नाही. कधीच मान्य होणा रनाही. तू एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेस. त्यामुळं हे स्वाकारार्ह्य नाहीच. वाईड बॉल... मी समजू शकतो. मात्र नो बॉल अजिबात नाही.' गावसकरांनी समालोचन करत असताना दिग्गज बुमराहचे असे कान टोचले. जसप्रीत बुमराहने १४ व्या षटकात सलग दोन नो बॉल टाकले. त्यानंतर कॅमेरा मुंबईचे प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धनेवर पॅन झाला. तिथं लसित मलिंगा देखील होता. ते बुमराहच्या नो बॉलनंतर नि:शब्द होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सलग नो बॉल खेळल्याबद्दल गावसकरने बुमराला फटकारलेः'कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही' | Achira News