Achira News Logo
Achira News

संशयितांनी केबल वायर चोरीची कबुली दिली, ज्याची किंमत ₹ 1,13,000 आहे

Pudhari
संशयितांनी केबल वायर चोरीची कबुली दिली, ज्याची किंमत ₹ 1,13,000 आहे
Full News
Share:

एलसीबी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, तिन्ही संशयितांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी एकूण दोन गुन्हे केले असल्याचे सांगून 260 किलो वजनाची चोरीची केबल वायर पोलिसांना दिली. चोरीची वायर जप्त केली असता, ती 1 लाख 13 हजार रुपयांची असल्याचे समोर आले आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

संशयितांनी केबल वायर चोरीची कबुली दिली, ज्याची किंमत ₹ 1,13,000 आहे | Achira News