Achira News Logo
Achira News

सुसाई जेसू यांची उत्तर मॅनिटोबा आणि सास्काचेवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्तीः समजूतदारपणाचे एक नवीन युग

Pudhari
सुसाई जेसू यांची उत्तर मॅनिटोबा आणि सास्काचेवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्तीः समजूतदारपणाचे एक नवीन युग
Full News
Share:

कॅनडामध्ये त्यांनी आदिवासी कॅथलिक समुदायांमध्ये सेवा करत त्यांच्या भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक वेदना समजून घेतल्या. 2022 मध्ये एडमंटन येथे पॅरिशमध्ये पोप फ्रान्सिस यांचे त्यांनी स्वागत केले. त्यावेळी पोप यांनी आदिवासी निवासी शाळांच्या ‌‘विनाशकारी‌’ व्यवस्थेबाबत चर्चची भूमिका मान्य करत माफी मागितली होती. 26 जानेवारीपासून सुसाई जेसू हे उत्तर मॅनिटोबा आणि सस्कॅचवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्त झाले आहेत. टेक्सासपेक्षा मोठ्या प्रदेशात विखुरलेल्या सुमारे 49 हजार, बहुतेक आदिवासी कॅथलिकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. क्री, डेन, इंग्रजी, फ्रेंच, ओजी-क्री आणि तमिळ भाषेतील प्रार्थना व पारंपरिक ढोलवादनाच्या साक्षीने त्यांचा अभिषेक झाला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सुसाई जेसू यांची उत्तर मॅनिटोबा आणि सास्काचेवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्तीः समजूतदारपणाचे एक नवीन युग | Achira News