Achira News Logo
Achira News

हनुमानगडमध्ये मालमत्ता कर भरण्यात कसूर केल्याबद्दल दोन दुकाने सील

Pudhari
हनुमानगडमध्ये मालमत्ता कर भरण्यात कसूर केल्याबद्दल दोन दुकाने सील
Full News
Share:

दोन दुकाने सील शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. क्षेत्रिय कार्यालय क्र. ०२ अशोकनगर अंतर्गत क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव व त्यांच्या पथकाने हनुमानगड भागातील सरोजा नागनाथ सुन्नेवार, विमल नागनाथ सुन्नेवार मालमत्ता या दोन मालमत्ताधारकांकडून मालमत्ता करापोटी एक लाख सहा हजार एवढी थकबाकी असल्याने नोटीस देऊनसुध्दा कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याने संबंधित मालमत्ता धारकांची दोन व्यावसायिक दुकाने सील करण्यात आली आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

हनुमानगडमध्ये मालमत्ता कर भरण्यात कसूर केल्याबद्दल दोन दुकाने सील | Achira News